Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांच्या पत्रिकेत वच्छीचा खून? | Zee Marathi

2019-04-04 19

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत वच्छीने घरात येऊन मुलाच्या अवस्थेसाठी जबाबदार ठरवल्याने अण्णा चिडून तिचे मरण पत्रिकेत कधी लिहिलं आहे ते पाटणकरांना बघायला सांगतात. काय होईल पुढे?